मोदकाने प्रसाद केला !!
लाल फुलाने हार सजवला !!
मखरात बसून तयार झाले !!
बाप्पा आमचे गावाला निघाले !!
गणपती बाप्पा मोरया !!
सर्वांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा !!
तुमच्या मनातील सर्व मनोकामना बाप्पा पूर्ण करो !!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया !!
गं गणपतये नमः !!
गणपती बाप्पा मोरया !!
पुढच्या वर्षी लवकर या !!
गणेश जी आपके सभी संकटों को दूर करें!!
सुख-समृद्धि दें !!
रिद्धि-सिद्धि के तुम हो दाता !!
दीन-दुखियों के हो भाग्य विधाता !!
आप ही हैं विघ्न विनाशक !!
आप ही हैं सबके संकट नाशक !!
बाप्पा चालले आपल्या गावाला !!
चैन पडेना आमच्या मनाला !!
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला !!
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला !!
डोळ्यात आले अश्रू !!
बाप्पा आम्हाला नका विसरू !!
आनंदमय करून चालले तुम्ही !!
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही !!
गणपती बाप्पा मोरया !!
पुढच्या वर्षी लवकर या !!
दाटला जरी कंठ तरी !!
निरोप देतो तुला हर्षाने !!
माहीत आहे मला देवा !!
पुन्हा येणार तु वर्षाने !!
गणपती बाप्पा मौर्या !!
पुढच्या वर्षी लवकर या !!
गणपति बप्पा आप अगले बरस फिर आना !!
उम्मीद के कई फूल खिलें !!
हर ख़ुशी आपको मिले !!
कभी ना हो दुखों का सामना !!
यहीं हैं मेरी अनंत चतुर्दशी की शुभकामना !!
भक्ति गणेशाया,शक्ति गणेशाया !!
आपकी ज़िंदगी में आए गणेशाया !!
खुशियाँ अपने साथ लाए गणेशाया !!
अनंत चतुर्दशी की शुभकामनायें !!
चलो खुशियो का जाम हो जाए !!
लेके बप्पा का नाम कुछ अच्छा काम हो जाए !!
खुशिया बाँट के हर जगह !!
आज का दिन बप्पा के नाम हो जाए !!
हैप्पी अनंत चतुर्दशी !!