Anant Chaturdasi Quotes in hindi
कर दो हमारे जीवन से दुःख दर्दो का नाश !!
चिंतामन कर दो कृपा पूरण सबके काज !!
अनंत चतुर्दशी की शुभ कामनाएं !!
अनंत चतुर्दशी के पावन पर्व पर !!
विघ्नहर्ता को आओ सब करें नमन !!
हर कोई हो बाप्पा के स्नेह से बंधा !!
मन की भक्ति कर दें उन्हें अर्पण !!
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी !!
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी !!
आभाळ भरले होते तु येताना !!
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना !!
गणपती बाप्पा मोरया !!
पुढच्या वर्षी लवकर या !!
कोरोनाचं संकट दुर कर !!
दाखव तुझी किमया मग !!
पुढच्या वर्षी तोच !!
जल्लोष पाहायला !!
लवकर या मोरया !!
ठेवूया निसर्गाचे भान !!
करूया बाप्पाचा सन्मान !!
अनंत चतुर्दशीच्या !!
हार्दिक शुभेच्छा !!
बाप्पा तुझा हात सदैव !!
आमच्या माथी असू दे !!
तुझी साथ जन्मोजन्मी !!
पाठीशी असू दे !!
आनंद येऊ दे घरी !!
प्रत्येक कामात यश मिळू दे !!
गणपती बाप्पा मोरया !!
पुढच्या वर्षी लवकर या !!
अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !!
घुमावदार सूंड वाले !!
विशाल शरीर काय !!https://quotessmall.com/ganesh-chaturthi-status-best-121quotes/#more-1610
करोड़ सूर्य के समान महान प्रतिभाशाली !!
मेरे प्रभु, हमेशा मेरे सारे कार्य बिना विघ्न के पूरे करें !!
आज अनंत चतुर्दशी !!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना !!
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व !!
गणेश भक्तांच्या मनातील !!
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत !!
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना !!
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ !!
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा !!
ओम गं गणपतये नमः !!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!
पुढच्या वर्षी लवकर या !!